Skip to content

उत्कृष्ठ कामगिरीबद्दल मेढा पोलीस स्टेशनचा सन्मान ..

IMG-20241006-WA0012.jpg

News By - Sahyadri_News

*सहयाद्री न्युज स्टार ११*
केळघर / नारायण जाधव .
  सातारा जिल्हयामध्ये उत्कृष्ठ कामगिरीबदल मेढा पोलीस स्टेशनचे प्रभारी स .पो. नि . पृथ्वीराज ताटे व सहकाऱ्यांचा जिल्हा पोलिस प्रमुख समिर शेख यांचे हस्ते प्रशस्तिपत्र व रोख रक्कम देवुन गोरवण्यात आले .
माहे ऑगस्ट २०२४ मध्ये  मेढा पोलिस ठाणे हद्दीतील चोरिस गेलेल्या मालमत्तेच्या गुन्हयाचा  तपास करुन आरोपी निष्पन्न करून आरोपीकडुन गुन्हयातील चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत केली ही कामगिरी सातारा जिल्हयात सर्वोत्कृष्ट झाली असुन गेलेली मालमत्ता हस्तगत करण्यासाठी सहाय्यक फौजदार विकास गंगावणे ‘ पो .कॉ . अभिजीत वाघमळे ‘ सनी काळे , रफिक शेख यांनी परिश्रम घेतले . त्याबरोबरच गणेशोत्सव व ईद – ए – मिलाद अत्यंत शांततामय वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी सपोनि पृथ्वीराज ताटे व कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत व बैठका उपाय योजना पेट्रोलिंग यामुळे दोन्ही सन शांततेत पार पडले याची दखल पोलीस अधिक्षक समीर शेख व अप्पर पोलिस अधीक्षक डॉ . वैशाली कुडुकर यांनी दखल घेऊन मेढा पोलिस स्टेशनचे पृथ्वीराज ताटे व अंमलदार कर्मचारी यांची प्रशंशा करून प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देवुन गौरवण्यात आले .

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

जावलीची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा यापुढेही कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया .. आमदार श्री . छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले .
साताऱ्यात लवकरच पत्रकारासाठी राज्यस्तरीय कार्यशाळा . एस .एम . देशमुख .. अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपद साताऱ्याला हे परिषदेसाठीही भूषणावह …
मराठा आरक्षणासाठी मेढ्यात बंद .. लाठीचार्जचा केला निषेद . संमिश्र प्रतिसाद ..
मराठा आरक्षणासाठी मेढ्यात बंद .. लाठीचार्जचा केला निषेद . संमिश्र प्रतिसाद ..
मराठा आरक्षणासाठी मेळ्यात बंद .. लाठीचार्जचा केला निषेद . संमिश्र प्रतिसाद ..
मेढा आठवडा बाजार बसला मेढा – कुडाळ घाटात .. मालदेव मंदिर जवळ पहिल्यांदाच बाजार …
शिवाजी खांडेकर हे राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे करतील ..
लोक शेतात भांगलायला जातात . मराठा समाजाची परिस्थिती बघा .. उदयनराजे भोसले .
कास पठाराच्या फुलांचा हंगामाचा आज खासदार उदयनराजे यांच्या हस्ते शुभारंभ .
मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई उदयनराजेंची भेट .
Scroll To Top