कास पठाराच्या फुलांचा हंगामाचा आज खासदार उदयनराजे यांच्या हस्ते शुभारंभ .

News By - Narayan Jadhav
*कास पठाराच्या फुलांच्या हंगामाचा आज खासदार उदयनराजे यांच्या हस्ते शुभारंभ.*
*सह्याद्री न्युज स्टार ११*
सातारा : प्रतिनिधी ..
कास पठार फुलांच्या हंगामाचा शुभारंभ खासदार उदयनराजे यांच्या हस्ते करण्यात आला.जुने राजमार्ग खुला केल्यास पर्यटनवाढीस चालना मिळेल असे उदयनराजे यावेळी म्हणाले.
कास पठार परिसर हा अत्यंत सुंदर असून कास पठारावरून महाबळेश्वर कडे जाणारा ऐतिहासिक राजमार्ग खुला केल्यास महाबळेश्वर, पाचगणी कडील दळणवळण वाढून कास पठार परिसरातील पर्यटन वाढीस चालना मिळेल असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.










