Skip to content

केळघर विकास सेवा सोसायटीच्या संचालकपदी नारायण जाधव (भाऊ ) यांची बिनविरोध निवड…

IMG-20260424-WA0008.jpg

News By - Sahyadri_News

सह्याद्री न्युज स्टार ११
केळघर /प्रतिनिधी .
नांदगणे ता .जावली गावचे सुपुत्र श्री नारायण शिवराम जाधव (भाऊ ) यांची केळघर वि . से . सोसायटीच्या संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली .
केळघर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि केळघर ता जावली जि . सातारा या संस्थेची विमुक्त जाती / भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी या मतदारसंघातील रिक्त झालेल्या १ संचालकाची उर्वरीत कालावधीसाठी मा. अध्यासी अधिकारी श्री अमोल चव्हाण अधिन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मेढा यांचे अध्यक्षतेखाली निवडणुक प्रक्रिया पार पडली .
यावेळी श्री नारायण शिवराम जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झालेने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारीश्री अमोल चव्हाण यांनी जाहिर केले .


यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री ज्ञानदेव रांजणे , संस्थेचे चेअरमन श्री सुनिल श्रीपती जांभळे , व्हा .चेअरमन तुकाराम गणपत पार्टे यांचेसह संचालक श्री रामचंद्र दगडु शेलार , श्री दिलिप विष्णु पाटील , श्री जगन्नाथ मारुती शेलार , शिवाजी श्रीरंग चव्हाण, श्री संपत पांडुरंग सुर्वे, सौ .संजना प्रकाश शिंदे ,सौ . पार्वती शंकर बेलोशे यांचेसह संस्थेचे सचिव श्री आनंदा शंकर शेलार , श्री नंदकुमार राजाराम पाटील यांची उपस्थिती होती .
नुतन संचालक श्री नारायण जाधव (भाऊ) यांचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातुर जिल्हाचे पालक मंत्री नामदार श्री . छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले , जिल्हा बँकेचे संचालक श्री ज्ञानदेव रांजणे, जि .प . सदस्य श्री वसंतराव मानकुंबरे यांचेसह विविध स्थरातून अभिनंदन होत आहे .
फ़ोटो : नारायण जाधव (भाऊ) यांचा सत्कार करताना अध्यासी अधिकारी अमोल चव्हाण यावेळी श्री ज्ञानदेव रांजणे , सुनिल जांभळे यांचेसह संचालक .

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

सभासद – शेतकयांच्या सहकार्यामुळेच ‘ अजिंक्यतारा ‘ ची घोडदौड आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले .. कारखान्याची ४१ वी वार्षिक सभा उत्साहात सपन्न …
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर ..
इस्त्रायल शास्त्रज्ञ मिखाल याकीर यांची कास पठारला भेट ..
गोदवलेच्या राज्यस्तरीय नाट्यमहोत्सवात ‘ पौर्णिमा प्रथमः इम्रान मोमीन सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक, सोनाली ओंबळे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री वैष्णवी जाधव सर्वोत्कृष्ठ बालकलाकार तर निलेश गुरव सर्वोत्कृष्ठ ..
स्पर्धेच्या युगात शिक्षणा बरोबर शरीर तंदुरुस्त राहणे आवश्यक .. सुनिल मुनाळे .
” एक धाव बोंडारवाडी धरणासाठी मॅरेथॉन दौड संपन्न ..
केळघर येथील उर्वरीत लेनचे काम पूर्ण करा व कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकार्ऱ्यांवर कारवाई करा ..अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा . राष्ट्रवादी युवक काँग्रेसे युवा नेते .. संकेत पाटील . .
राधाकृष्ण विखे – पाटलांच्या अंगरक्षकांवर गुन्हे दाखल करा .. अहिल्यादेवी होळकर युवा सामाजिक संस्था जावलीच्या वतीने तहसिलदार जावली हनमंत कोळेकर यांना निवेदन ..
बोंडारवाडी धरण जो पर्यंत होत नाही तो पर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला पाठींबा नाही … बोंडारवाडी धरण कृती समिती पुणे विभाग व जावली युवा प्रतिष्ठाण पुणे विभागाच्या वतीने शपथ घेण्यात आली .
तंटामुक्ती मधील प्रकरणे सामंजस्याने सोडवणार .. सुनिल कदम ..
Scroll To Top