Skip to content

डिजिटल मीडिया संपादक  पत्रकार संघटनेच्या वाई तालुकाअध्यक्षपदी बापू वाघ  यांची निवड

IMG-20260118-WA0001.jpg

News By - Sahyadri_News


वाढदिवसाला अनोखी भेट
*सहयाद्री न्युज स्टार ११*
सातारा: (नारायण जाधव )
  डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हा पदाधिकारी निवडी संदर्भात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्किट हाऊस सातारा येथे मीटिंग झाली यावेळी जिल्हाध्यक्ष  संतोष शिराळे सचिव संदीप माने कार्याध्यक्ष सोमनाथ साखरे प्रसिद्धी प्रमुख संदीप पवार महिला जिल्हाध्यक्ष वैशाली खाडे अशा अनेक पदाधिकारांची निवड करण्यात आली
          यावेळी वाई तालुका अध्यक्षपदी बापू वाघ यांची नव्याने निवड करण्यात आली  यावेळी बोलताना राजा माने साहेब म्हणाले डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेची स्थापना दोन हजार अठरा साली करण्यात आली असून संघटनेचे चार राज्यात सभासद असून सभासद संख्या बारा हजार च्या वर पोचली आहे संघटनेने डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेला राज्य मान्यता मिळवून दिली असून प्रिंट मीडियाप्रमाणेच डिजिटल मीडियाचाही दर्जा समान असल्याची मागणी राज्य शासनाकडून मंजूर करून घेतली आहे विस्कळीत व बाल्यावस्थेतील पत्रकारांना संघटित करून त्यांना चांगला दर्जा व क्षमता मिळवून देण्यासाठी संघटना स्थापन केली संघटनेने प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून पत्रकारांच्या  मुलांसाठी वैद्यकीय शैक्षणिक व आरोग्याच्या सोयी सुविधा यासाठी मदत करते अशी मदत करणारी भारतात कुठलीही संघटना नाही पत्रकारांना सन्मान मिळवून देण्याचे काम आपली संघटना करत राहील                       यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष सतीश सावंत विकास भोसले गणेश बोतालजी संजय कदम प्रवीण नागणे यांनी मनोगत व्यक्त केले आभार साप्ताहिकचे विंगचे राज्य अध्यक्ष संजय कदम यांनी मानले
या निवडी वेळी सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

इस्त्रायल शास्त्रज्ञ मिखाल याकीर यांची कास पठारला भेट ..
गोदवलेच्या राज्यस्तरीय नाट्यमहोत्सवात ‘ पौर्णिमा प्रथमः इम्रान मोमीन सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक, सोनाली ओंबळे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री वैष्णवी जाधव सर्वोत्कृष्ठ बालकलाकार तर निलेश गुरव सर्वोत्कृष्ठ ..
स्पर्धेच्या युगात शिक्षणा बरोबर शरीर तंदुरुस्त राहणे आवश्यक .. सुनिल मुनाळे .
” एक धाव बोंडारवाडी धरणासाठी मॅरेथॉन दौड संपन्न ..
केळघर येथील उर्वरीत लेनचे काम पूर्ण करा व कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकार्ऱ्यांवर कारवाई करा ..अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा . राष्ट्रवादी युवक काँग्रेसे युवा नेते .. संकेत पाटील . .
राधाकृष्ण विखे – पाटलांच्या अंगरक्षकांवर गुन्हे दाखल करा .. अहिल्यादेवी होळकर युवा सामाजिक संस्था जावलीच्या वतीने तहसिलदार जावली हनमंत कोळेकर यांना निवेदन ..
बोंडारवाडी धरण जो पर्यंत होत नाही तो पर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला पाठींबा नाही … बोंडारवाडी धरण कृती समिती पुणे विभाग व जावली युवा प्रतिष्ठाण पुणे विभागाच्या वतीने शपथ घेण्यात आली .
तंटामुक्ती मधील प्रकरणे सामंजस्याने सोडवणार .. सुनिल कदम ..
जावलीची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा यापुढेही कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया .. आमदार श्री . छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले .
साताऱ्यात लवकरच पत्रकारासाठी राज्यस्तरीय कार्यशाळा . एस .एम . देशमुख .. अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपद साताऱ्याला हे परिषदेसाठीही भूषणावह …
Scroll To Top