Skip to content

आंबेघर तर्फ मेढा गणातुन नारायण जाधव (भाऊ) यांना उमेदवारी मिळावी . .

IMG-20260110-WA0002.jpg

News By - Sahyadri_News

मेढा /प्रतिनिधी .
सध्या सर्वत्र  निवडणुकीचे वारे  वाहु लागले असुन लवकरच निवडणुकीचे पडघम वाजणार असल्याने येवु घातलेल्या जावली तालुक्यातील आंबेघर तर्फ मेढा गण हा ईतर मागास प्रवर्ग ( 0BC ) पुरुष आरक्षित असुन या गणातुन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना . श्री . छत्रपती शिवेद्रसिंहराजे भोसले ,
जिल्हा बँकेचे संचालक श्री ज्ञानदेव रांजणे (साहेब ) यांचे कट्टर समर्थक म्हणुन ओळख असलेल्या नारायण जाधव ( भाऊ ) यांना पंचायत समिती आंबेघर तर्फ मेढा गणातुन उमेदवारी मिळावी अशी मागणी त्यांच्या मित्र समुहाच्या वतीने करण्यात येत आहे .
  नारायण जाधव (भाऊ ) यांचे या गणातील प्रत्येक गाव वाडया ‘ वस्त्यांत जिव्हाळ्याचे संबंध असुन प्रत्येक गावातील नागरीकांशी अतिशय चांगला संवाध असुन ते गेले २० वर्षे फोटोग्राफीच्या माध्यमातुन वयक्तीक चांगले संबंध आहेत .


  याबरोबरच त्यांनी केळघर विकास सेवा सोयायटीत व्हा . चेअरमन म्हणुन सुद्धा काम केले आहे . ते नेहमीच या पंचक्रोशीतील राजकीय ‘ सामाजीक , सांस्कृतीक, धार्मिक, शैक्षणीक क्षेत्राबरोबरच प्रत्येकाच्या सुख दुःखात कार्यरत असतात व पत्रकारीतेच्या माध्यमातुन त्यांची एक वेगळी ओळख आहे . त्याबरोबरच त्यांना समाजकार्याची आवड असल्याने त्यांच्या उमेदवारीची मागणी होत आहे .

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

सत्ता आल्यास भारतीय बौद्ध महासभेची कामे होतील : डॉ . भीमराव आंबेडकर ..
सत्ता आल्यास भारतीय बौद्ध महासभेची कामे होतील डॉ . भीमराव आंबेडकर ..
यशवंत कारंजकर यांचे दुखःद निधन .
नांदगणे गावच्या विकासासाठी आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रयत्नशिल असुन भविष्यातही येथील विकास कामे आ . शिवहरसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातुन होतील .. युवा उद्योजक सागर धनावडे .
समाजसेवक श्री ज्ञानदेव रांजणे (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ..
मेढा महावितरण कडुन भणंग गावात एक गाव एक दिवस उपक्रम ..
बोंडारवाडी धरणासाठी महिलाचा एल्गार ….
ग्राम सुरक्षा यंत्रनेमुळे तात्काळ मदत मिळणार .. डि .के. गोर्डे .
आपलेच जिवलग मित्र समुहाने जपली सामुहिक बांधिलकी .. फेसबुकवरील मित्रांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न ..
जावली तालुका पत्रकार संघ जावलीचे कार्याध्यक्ष सादिक सय्यद यांना लोकनेते स्वातंत्र्य सैनिक भि. दा . भिलारे गुरुजी जन्मशताब्दी पुरस्कार जाहिर ..
Scroll To Top