यशवंत कारंजकर यांचे दुखःद निधन .

News By - Narayan Jadhav
यशवंत कारंजकर यांचे अल्पशा आजाराने निधन ..
केळघर प्रतिनिधी .
नांदगणे ता .जावली येथील रहिवाशी यशवंत लक्षण कारंजकर वय :७६ यांचे आल्यशा आजाराने दुखःत निधन झाले .
नांदगणे गावचे माजी सरपंच रविंद्र यशवंत कारंजकर यांचे ते वडिल होते .
त्यांच्या आकस्मित निधनाने संपूर्ण केळघर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .
त्यांचे पश्चात दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार असुन त्यांचा सावडणे विधी गुरुवार दि :४ / १ / २०१४ रोजी नांदगणे येथे सकाळी वेण्णातीरी होणार आहे .










