Skip to content

सातारा जिल्हयातील भाजपाच्या ७ नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते यथोचीत सन्मान ..

IMG-20260102-WA0000.jpg

News By - Sahyadri_News


सह्याद्री न्युज स्टार ११
सातारा (नारायण जाधव )
  सातारा जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे ७ नगराध्यक्ष निवडून आले. नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळवले. भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.


  सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे झालेल्या या सोहळ्याला माझ्यासह ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर, भाजप जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, माजी आ. मदन भोसले, धैर्यशील कदम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात साताराचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत, फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक- निंबाळकर, रहिमतपूरच्या नगराध्यक्षा वैशाली माने, म्हसवडच्या नगराध्यक्षा पूजा विरकर, मेढ्याच्या नगराध्यक्षा रुपाली वारगडे, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनवले यांच्यासह भाजपच्या सर्व नगरसेवकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

मराठा आरक्षणासाठी मेळ्यात बंद .. लाठीचार्जचा केला निषेद . संमिश्र प्रतिसाद ..
मेढा आठवडा बाजार बसला मेढा – कुडाळ घाटात .. मालदेव मंदिर जवळ पहिल्यांदाच बाजार …
शिवाजी खांडेकर हे राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे करतील ..
लोक शेतात भांगलायला जातात . मराठा समाजाची परिस्थिती बघा .. उदयनराजे भोसले .
कास पठाराच्या फुलांचा हंगामाचा आज खासदार उदयनराजे यांच्या हस्ते शुभारंभ .
मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई उदयनराजेंची भेट .
सुपोषित , साक्षर व सक्षम भारत घडविण्यासाठी सर्वांची गरज .. दिपक ढेपे ..
यंदाचा कास पठार हंगाम सुरु होण्यापुर्वी रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी ..
मैत्रीदिनी ” एक झाड मैत्रीच” हा संदेश देत डांगरेघरमध्ये वृक्षारोपण .. मित्रमेळा फाउंडेशन व डांगरेघर ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम ..
जावली तालुक्यात वृक्षतोडीवर बंदी घालावी यासाठी तहसिलदार व वनक्षेत्रपाल यांना निवेदन ..
Scroll To Top