Skip to content

आ . शिवेंद्रसिंहराजे भोसलेंना कॅबिनेट मंत्रीपद देवुन छत्रपत्रींच्या गादीचा सन्मान व्हावा – ज्ञानदेव रांजणे .

IMG-20241128-WA0007.jpg

News By - Sahyadri_News


*सह्याद्री न्युज स्टार ११*
केळघर / नारायण जाधव .
   संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडुन आलेले सातारा जावलीचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना कॅबिनेट मंत्रिपद द्यावे अशी मागणी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व समाजसेवक ज्ञानदेव रांजणे यांनी केली आहे .
  सातारा – जावली विधानसभेत आ शिवेंद्रसिहराजे भोसले तब्बल १,४२, १२४ इतक्या मताधिक्याने निवडुण आले यामध्ये जावली तालुक्यातीलकुसुंबी जिप गटाचा फार मोठा वाटा असुन संपूर्ण महाराष्ट्रातील २८८ मतदार संघातुन शिवेंद्रराजे १ नंबरच्या मताधिक्याने निवडुन आले आहेत कुसुंबी गटाने त्यांना ११ हजारापेक्षा जात मताधिक्य दिले असुन या गटात जिल्हा बँकेचे संचालक श्री ज्ञानदेव रांजणे यांनी सहकाऱ्यांना सोबत घेवुन प्रत्येक वाडी वस्तीवर जावुन व जोरदार प्रचार यंत्रना राबवुन आ .शिवेंद्रसिंहराजेनी केलेली विकासकामं व त्यांची समाजाप्रती असलेली तळमळ प्रत्येक गोरगरीब जणतेच्या सुखदुखःत असणारा सहबाग कार्यकर्तांची मजबुत फळी , प्रत्येक मतदाराशी असणारा जनसंपर्क जनतेच्या हाकेला धावणारा लोकप्रतिनिधी म्हणुन  ओळख  आहे .


  ज्ञानदेव रांजणे यांनी शिवेंद्रबाबांच्या मताधिक्यासाठी आहोरात्र मेहनत घेतली असुन त्यांना मंत्रीपद मिळणारच आहे परंतु त्यांना भारतीय जनता पक्षाने व देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीपदासह पालकमंत्रीपद देवुन सातारा – जावली मतदार संघातील सामान्य जनमता आदर करून छत्रपतींच्या गादीचा सन्मान करावा अशी जोरदार मागणी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे साहेब  यांचे सह मित्रसमुहाने केली आहे .

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

सत्ता आल्यास भारतीय बौद्ध महासभेची कामे होतील : डॉ . भीमराव आंबेडकर ..
सत्ता आल्यास भारतीय बौद्ध महासभेची कामे होतील डॉ . भीमराव आंबेडकर ..
यशवंत कारंजकर यांचे दुखःद निधन .
नांदगणे गावच्या विकासासाठी आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रयत्नशिल असुन भविष्यातही येथील विकास कामे आ . शिवहरसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातुन होतील .. युवा उद्योजक सागर धनावडे .
समाजसेवक श्री ज्ञानदेव रांजणे (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ..
मेढा महावितरण कडुन भणंग गावात एक गाव एक दिवस उपक्रम ..
बोंडारवाडी धरणासाठी महिलाचा एल्गार ….
ग्राम सुरक्षा यंत्रनेमुळे तात्काळ मदत मिळणार .. डि .के. गोर्डे .
आपलेच जिवलग मित्र समुहाने जपली सामुहिक बांधिलकी .. फेसबुकवरील मित्रांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न ..
जावली तालुका पत्रकार संघ जावलीचे कार्याध्यक्ष सादिक सय्यद यांना लोकनेते स्वातंत्र्य सैनिक भि. दा . भिलारे गुरुजी जन्मशताब्दी पुरस्कार जाहिर ..
Scroll To Top