Skip to content

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ( अजितदादा पवार गट ) मेढा शहराध्यक्षपदी मा. धनंजय ज्ञानेश्वर पवार यांची निवड ..

IMG-20231123-WA0303

News By - Narayan Jadhav

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजितदादा पवार गट ) मेढा शहराध्यक्षपदी मा धनंजय ज्ञानेश्वर पवार यांची निवड ..
*सह्याद्री न्युज स्टार ११*
केळघर /नारायण जाधव .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजितदादा पवार गट) मेढा शहराध्यक्षपदी मा धनंजय ज्ञानेश्वर पवार यांची निवड सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष मा अमितदादा कदम
यांनी केली,
मा धनंजय ज्ञानेश्वर पवार हे सामाजिक कार्यकर्ते असुन ३३ वर्षे ते ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत, त्यांचा लोकसंग्रह मोठा आहे, मेढा शहरातील विविध सामाजिक कार्यक्रमात ते सहभागी असतात, त्यांची निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष मा अमितदादा कदम, महाराष्ट्र राज्य एस टी कामगार संघटनेचे नेते मा शिवाजीराव देशमुख, जावली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष, पत्रकार मा सुरेश पार्टे साहेब, माजी सरपंच मा नारायणराव शिंगटे गुरुजी, मा अरविंद जवळ मा प्रकाश कदम,मा सुंदर भालेराव, मा संदिप पवार,मा संजय जुनघरे, मा संदिप जवळ,मा इम्रान आतार भाईजान,मा फारूख शेख,मा दिगंबर इगावे काका, मा रघुनाथ जवळ ,मा प्रमोद पवार, इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन केले व पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या..!!!

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

महाबळेश्वर आगार एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी संदीप गाडवे यांची सर्वानुमते निवड .
डिजिटल मीडिया संपादक  पत्रकार संघटनेच्या वाई तालुकाअध्यक्षपदी बापू वाघ  यांची निवड
आंबेघर तर्फ मेढा गणातुन नारायण जाधव (भाऊ) यांना उमेदवारी मिळावी . .
सातारा जिल्हयातील भाजपाच्या ७ नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते यथोचीत सन्मान ..

श्री. एकनाथदादा ओंबळे –
जावलीच्या मातीतील खरा हिरा, लोकांच्या मनातील खरा नेता!
केळघर आरोग्य केंद्रात ग्रामस्थांचा ठिय्या , सर्पदंशाने चार वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू . वैद्यकिय अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप ..
बोंडारवाडी धरण पूर्ण करणे हीच  कै . विजयराव मोकाशी यांना खरी श्रद्धांजली .. ना .शिवेंद्रसिंहराजे भोसले .
कै .पांडुरंग महादेव पार्टे (भाऊ ) यांच्या १२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त राष्ट्रवादी (श प ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री शशिकांत शिंदे व मा . प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वाहिली आदरांजली .
स्मार्ट ग्राम सावलीत हरितक्रांतीची चळवळ .. डोंगरात १५०० देशी झाडांची लागवड .
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्या सत्कारासाठी मेढा नगरी सज्ज –
आ. रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती .
Scroll To Top