समाजसेवक, उद्योजक श्री राजेंद्र धनावडे (भाऊ)” सह्याद्री न्युज स्टार ११ ” ला सदिच्छा भेट .. नारायण जाधव यांनी केले स्वागत . .

News By - Narayan Jadhav
समाजसेवक , उद्योजक श्री राजेंद्रशेठ धनावडे (भाऊ) यांची “सहयाद्री न्युज स्टार ११ ” ला सदिच्छा भेट ..
*सहयाद्री न्युज स्टार ११*
केळघर / नारायण जाधव ..
केळघर ता . जावली गावचे सुपुत्र , युवा उद्योजक श्री राजेंद्र धनावडे (भाऊ ) यांची “सहयाद्री न्युज स्टार ११ ” कार्यालयास व समु कन्ट्रक्शन व डेव्हलपर्स कार्यालयास सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या .
राजेंद्र धनावडे ( भाऊ ) यांनी केळघर परिसरात स्वखर्चातुन अनेक पाण्याचे बंधारे बांधले असुन केळघर येथील भैरवनाथ विद्यालय , प्राथमिक आरोग्य केंद्र व अनेक ठिकाणी भरघोस मदत केली आहे .
बोंडारवाडी धरण प्रकल्पासाठी व केळघर विभागासह ५४ गावांचा पाणी प्रश्न सुटावा म्हणुन प्रयत्नशिल असणारे गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात धावुन जाणारे प्रत्येक्ष सामाजिक , शैक्षणीक कामात अग्रेसर असणारे राजेंद्र धनावडे (भाऊ) यांनी आज ” सहयाद्री न्युज स्टार ११ ” च्या कार्यालयास व समु कन्ट्रक्शन व डेवलपर्सच्या ऑफिसला भेट देवुन शुभेच्छा दिल्या .
यावेळी त्यांचे नारायण जाधव यांनी स्वागत केले .










