Skip to content

मेढा आठवडा बाजार बसला मेढा – कुडाळ घाटात .. मालदेव मंदिर जवळ पहिल्यांदाच बाजार …

IMG-20230904-WA0292

News By - Narayan Jadhav

मेढा आठवडा बाजार बसला मेढा कुडाळ घाटात
मालदेव मंदिर जवळ पहिल्यांदाच बाजार ..
*सह्याद्री न्युज स्टार ११*
मेढा ( सोमनाथ साखरे ) मेढा येथिल आठवडा बाजार दर सोमवारी भरत असताना अचानक मराठा आरक्षणावरून सातारा जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आल्याने तरकारी व्यापार्‍यांनी आणलेला ओला माल वाया जावू नये यासाठी मेढा कुडाळ रस्त्यावरील घाटात मालदेव मंदिरा जवळ तरकारी बाजार भरविला.
आज मेढा येथिल आठवडा बाजाराचा दिवस होता. अनेक व्यापारी तरकारी घेवुन व्यापारी मेढा येथे दाखल झाले होते. परंतु स्थानिक व्यापार्‍याची दुकाने बंद असल्याने तरकारी व्यापार्यांनी आपला मोर्चा घाटाकडे वळवून तिथे भरविला.
मेढा हे तालुक्याचे मुख्यालय असल्यामुळे डोंगर माथ्यावरील जनता बाजारासाठी मेढ्यास येत असतात. किराणा सह तरकारी माल आठ दिवसाचा घरी नेत असताना बंद मुळे बाजार मिळणे अशक्य होते परंतु अचानक मालदेव येथे भाजी पाल्याची दुकाने सुरु असल्याचे समजताच अनेकांनी बाजाराचा लाभ घेतला.
फोटो – मेढा कुडाळ रस्त्यावर मालदेव मंदिरा जवळ व्यापार्यांनी आठवडा बाजार भरविला
( सोमनाथ साखरे )

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

बावधन बगाड मानकरी-अजित बळवंत ननावरे
अंकुश बेलोशे यांची मंडल उपाध्यक्ष पदी नियुक्ती
आ . शिवेंद्रसिंहराजे भोसलेंना कॅबिनेट मंत्रीपद देवुन छत्रपत्रींच्या गादीचा सन्मान व्हावा – ज्ञानदेव रांजणे .
जावली तालुक्यात कोट्यावधींची विकास कामे मार्गी लावली आहेत . तरीही विरोधी उमेदवाराला विकास दिसत नाही – आ शिवेंद्रसिहराजे भोसले .
केळघर येथे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन
विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने मेढा पोलीस ठाणे हद्दीतील मेढा बाजारपेठ , कुडाळ बाजारपेठ व करहर बाजारपेठेत रूट मार्च
उत्कृष्ठ कामगिरीबद्दल मेढा पोलीस स्टेशनचा सन्मान ..
जावली तालुका मंडलाधिकारी व तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी श्री संदिप ढाकणे यांची निवड ..
अमितदादांच्या मुळे राष्ट्रवादीत बेरजेचे राजकारण…-सुरेश पार्टे..
विकास सेवा सोसायट्यांनी उत्पन्न वाढीचे प्रयत्न करावेत आ शिवेंद्रसिंहराजे भोसले .
Scroll To Top