Skip to content

केळघर घाटात मुसळधार पावसाचे थैमान: दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प .. शेतीचे मोठे नुकसान!

IMG-20260706-WA0010.jpg

News By - Sahyadri_News

*सह्याद्री न्युज स्टार ११*
केळघर / नारायण जाधव .
केळघर घाट परिसरात मुसळधार पावसाने थैमान घातले असून मोठे नुकसान झाले आहे. घाटात मुकवली मुरा येथे रस्त्यावर अचानक दरड कोसळल्याने वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.यामुळे पर्यटक आणि चारमान्यांचे प्रचंड हाल झाले आहेत

घाटातील रस्ता निसरडा आणि धोकादायक झाल्याने सध्या छोट्या वाहनांना प्रवास करणे अत्यंत जोखमीचे बनले असून या मुसळधार पावसाचा मोठा फटका येथील स्थानिक नागरिकांना बसला असून मुकवली मुरा येथील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
          

रस्त्याच्या बाजूला पाण्याचा निचरा होण्यासाठी नाले सफाई नसल्याने पावसाचे सर्व पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत असल्याने रस्ता खचण्याची भीती आहे.
         केळघर घाटात डोंगराचा भाग कमकुवत झाला असून, दरडी कोसळण्याचा धोका सतत निर्माण होत आहे.प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करून घाट रस्ता सुरक्षित करावा,अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

फोटो : केळघर घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने काही काळ वाहतुक ठप्प . ( छाया : नारायण जाधव )

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

*टपाल विभागाच्या पोस्ट कार्डावर साताऱ्यातील ” बाजीराव ” च्या विहिरीला स्थान * राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त केंद्र शासनाकडुन गौरव …
टपाल विभागाच्या पोस्ट कार्डावर साताच्यातील ” बाजीराव ” च्या विहिरीला स्थान .. राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त केंद्र शासनाकडुन गौरव ..
पंचक्रोशी विद्यालय मालचौंडीच्या कबड्डी संघाची तालुकास्तरावर चमकदार कामगिरी ..
सातारा- जावलीतील १० रस्त्यांसाठी १६ कोटी ६२ लाख आ. शिवेंद्रसिंहराजे; मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मिळवला निधी ..
सातारा – जावलीतील १० रस्त्यांसाठी १६ कोटी ६२ लाख .. आ शिवेंद्रसिहराजे भोसले : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन मिळवला निधी ..
शासकीय मराठी शाळे बाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात तहसिलदार जावली यांना निवेदन ..
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे साताऱ्यात जोरदार स्वागत … सातारकरांशी साधला संवाद ..
महायुतीच्या विजयाची जबाबदारी भाजप घेणार .. बावनकुळे … साताऱ्यासह ४५ जागा निवडुन आणणार .. पालकमंत्री बदल ठरल्याप्रमाणेच ..
अभ्यास , छंद , खेळ या त्रिसुत्रीची सांगड घातली की यशस्वी होता येते .. ओमकार पवार . निझरेतील गणेश विकास मंडळाकडुन शिक्षक व गणवंतांचा सत्कार ..
बोंडारवाडी प्रकल्पासह कृष्णा प्रकल्पाच्या सुधारित जलनियोजनास मान्यता .. आ . शिवेंद्रसिहराजेंच्या पाठपुराव्याला यश .. १ टी . एम . सी . बोंडारवाडी प्रकल्पावर शिक्कामोर्तब …
Scroll To Top