Skip to content

अंकुश बेलोशे यांची मंडल उपाध्यक्ष पदी नियुक्ती

IMG-20241225-WA0002.jpg

News By - Sahyadri_News


सहयाद्री न्युज स्टार ११
केळघर /नारायण जाधव .
केळघर ता जावली  गावचे सुपुत्र  , युवा नेते श्री अंकुश बेलोशे  यांची मंडल उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त सातारा येथे जिल्हा कार्यकरणी बैठक पार पडली.
सुशासन दिनाच्या अनुषंगाने भाजपा जावली तालुक्यातील प्रतिनिधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री, नामदार जयकुमार गोरे भाऊ, जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशील दादा कदम यांचे हस्ते पद नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
श्री अंकुश बेलोशे ( मंडल उपाध्यक्ष )
श्री मारुती चिकणे (मंडल सरचिटणीस ) व श्री मेघराज बेलोशे यांची जावली तालुका सोशल मीडिया संयोजक पदी नियुकी केली.


श्री अंकुश बेलोशे हे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री ज्ञानदेव रांजणे (साहेब ) यांचे कट्टर समर्थक असुन
सर्वांचे दोन्ही मंत्री महोदय, जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम ,लोकसभा संयोजक सुनील तात्या काटकर, विधानसभा संयोजक श्री अविनाश दादा कदम व जावली तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, जिल्हा सोशल मीडिया संयोजक रवींद्र लाहोटी यांनी अभिनंदन केले.व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

जावली तालुक्यात कोट्यावधींची विकास कामे मार्गी लावली आहेत . तरीही विरोधी उमेदवाराला विकास दिसत नाही – आ शिवेंद्रसिहराजे भोसले .
केळघर येथे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन
विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने मेढा पोलीस ठाणे हद्दीतील मेढा बाजारपेठ , कुडाळ बाजारपेठ व करहर बाजारपेठेत रूट मार्च
उत्कृष्ठ कामगिरीबद्दल मेढा पोलीस स्टेशनचा सन्मान ..
जावली तालुका मंडलाधिकारी व तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी श्री संदिप ढाकणे यांची निवड ..
अमितदादांच्या मुळे राष्ट्रवादीत बेरजेचे राजकारण…-सुरेश पार्टे..
विकास सेवा सोसायट्यांनी उत्पन्न वाढीचे प्रयत्न करावेत आ शिवेंद्रसिंहराजे भोसले .
सातारा- जावलीतील २२ ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी ४.४० कोटी
आईच्या स्मृतिदिनी जि.प. शाळांना स्मार्ट टिव्ही
आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातुन नांदगणे पुनवडी पुलासाठी ५ कोटींहुन अधिक निधी मिळाला असुन पुलाचे काम अंतिम टप्यात आहे
Scroll To Top