Skip to content

केळघर येथे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन

IMG-20241114-WA0032.jpg

News By - Sahyadri_News

*सह्याद्री न्युज स्टार ११*
केळघर /नारायण जाधव .
  सातारा -जावली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना प्रचंड मताधिक्याने निवडुन आणण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री ज्ञानदेव रांजणे साहेब व मित्रसमुह आहोरात्र प्रयत्न करीत असुन आ .शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दि १५ /११ / २०२४ रोजी दुपारी ३ वा . केळघर मार्केटमध्ये सभेचे आयोजन केले असुन या प्रचार सभेस हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ज्ञानदेव रोजणे साहेब व मित्रसमुहाच्या वतीने करण्यात आले आहे .


   कुसुंबी गटासह संपूर्ण जावली सातारा मतदार संघातील प्रत्येक गाव , वाडी ,वस्तीसह डोंगर दऱ्यात महायुतीचे उमेदवार शिवेद्रसिंहराजे भोसले यांचा प्रचार जोरदारपणे चालु असुन प्रत्येक गावन गाव पिंजुन काढला आहे . यामध्ये ज्ञानदेव रांजणे साहेब यांचेसह प्रत्येक गावातील कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असुन शिवेद्रसिंहराजे भोसले यांना संपूर्ण महाराष्ट्रातुन सर्वाधिक मताधिक्याने निवडणु आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी चंग बांधला आहे .
   केळघर येथे होणाऱ्या सभेस परिसरातील व तालुक्यातील नागरीकांनी बहुसंखेने उपस्थित राहवे असे आवाहन ज्ञानदेव रांजणे साहेब , सागर धनावडे व मित्रसमुहाच्या वतीने करण्यात आले आहे .

बातमी शेयर करा :

Scroll To Top