Skip to content

विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने मेढा पोलीस ठाणे हद्दीतील मेढा बाजारपेठ , कुडाळ बाजारपेठ व करहर बाजारपेठेत रूट मार्च

News By - Sahyadri_News

विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने मेढा पोलीस ठाणे हद्दीतील मेढा बाजारपेठ , कुडाळ बाजारपेठ व करहर बाजारपेठेत रूट मार्च व कोंबिंग ऑपरेशन करिता मेढा पोलीस ठाणेचे २ अधिकारी १५ पोलीस अंमलदार तसेच SSB कंपनीचे १ अधिकारी व १६ जवानांनी यामध्ये सहभाग घेतला .

बातमी शेयर करा :

Scroll To Top