Skip to content

जावली तालुका मंडलाधिकारी व तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी श्री संदिप ढाकणे यांची निवड ..

IMG-20241005-WA0021.jpg

News By - Sahyadri_News

*सहयाद्री न्युज स्टार ११*
केळघर /नारायण जाधव .
   जावली तालुका मंडलाधिकारी व तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी वरोशी ता . जावली सजाचे तलाठी श्री संदिप ढाकणे यांची निवड करण्यात आली .
   मेढा . ता .जावली येथे संघटनेच्या कार्यालयात  सेवानिवृत्त  मंडलाधिकारी अनिस मेमन यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजीत करण्यात आली होती यावेळी अध्यक्षपदी श्री संदिप ढाकणे उपाध्यक्षपदी श्री सागर माळेकर तर सरचिटणीस पदी बाळासाहेब करचे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .


संघटनेच्या कार्याध्यक्षपदी सुदर्शन आशिवकर व सहसचिवदी सुरज माळी यांच्या निवडी सर्वानुमते पार पडल्या .
यावेळी नुतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . नुतन अध्यक्ष श्री संदिप ढाकणे यांनी सर्व पदाधिकार्यांना सोबत घेऊन संघटनेच्या प्रगतीसाठी व सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले .  नुतन पदाधिकाऱ्यांचे निवडी बद्दल सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे .

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

आ . शिवेंद्रसिंहराजे भोसलेंना कॅबिनेट मंत्रीपद देवुन छत्रपत्रींच्या गादीचा सन्मान व्हावा – ज्ञानदेव रांजणे .
जावली तालुक्यात कोट्यावधींची विकास कामे मार्गी लावली आहेत . तरीही विरोधी उमेदवाराला विकास दिसत नाही – आ शिवेंद्रसिहराजे भोसले .
केळघर येथे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन
विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने मेढा पोलीस ठाणे हद्दीतील मेढा बाजारपेठ , कुडाळ बाजारपेठ व करहर बाजारपेठेत रूट मार्च
उत्कृष्ठ कामगिरीबद्दल मेढा पोलीस स्टेशनचा सन्मान ..
अमितदादांच्या मुळे राष्ट्रवादीत बेरजेचे राजकारण…-सुरेश पार्टे..
विकास सेवा सोसायट्यांनी उत्पन्न वाढीचे प्रयत्न करावेत आ शिवेंद्रसिंहराजे भोसले .
सातारा- जावलीतील २२ ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी ४.४० कोटी
आईच्या स्मृतिदिनी जि.प. शाळांना स्मार्ट टिव्ही
आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातुन नांदगणे पुनवडी पुलासाठी ५ कोटींहुन अधिक निधी मिळाला असुन पुलाचे काम अंतिम टप्यात आहे
Scroll To Top