Skip to content

नांदगणे गावच्या विकासासाठी आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रयत्नशिल असुन भविष्यातही येथील विकास कामे आ . शिवहरसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातुन होतील .. युवा उद्योजक सागर धनावडे .

IMG-20240102-WA0017

News By - Narayan Jadhav

नांदगणे गावच्या विकासासाठी आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रयत्नशिल असुन भविष्यातही येथील विकास कामे आ . शिवहरसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातुन होतील .. युवा उद्योजक सागर धनावडे .

केळघर / नारायण जाधव ..

नांदगणे गावच्या विकासासाठी आ शिवेंद्रसिंहराजे भोसले व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक , समाजसेवक श्री ज्ञानदेव रांजणे साहेब प्रयत्नशिल आहेत असे प्रतिपादन युवा उद्योजक सागर धनावडे यांनी केले .

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री ज्ञानदेव राजणे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन नांदगणे ता . जावली येथे आ शिवेंद्रसिह राजे भोसले यांच्या आमदार फंडातुन मरिआई मता मंदिर ते काळेश्वरी मंदिरापर्यंत कॉक्रेटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला . यावेळी सागर धनावडे बोलत होते

यावेळी उद्योजक सुनिल जांभळे (नाना) उद्योजक संतोष कासुर्डे नांदगणेचे नुतन युवा सदस्य स्वप्निल दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती .

यावेळी नांदगणे येथील सार्वजनिक सौचालयाचेही मान्यवरांचे हस्ते भुमिपुजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास पोलिस पाटील विष्णु दळवी, गणपत दळवी , बापु दळवी , नामदेव दळवी, ज्ञानेश्वर दळवी , राजाराम दळवी, पांडुरंग दगडु दळवी, सिताराम शेलार , शांताराम बेलोशे, विजय खाडे, नारायण खाडे, राहुल दळवी , विक्रम सावंत गुरुजी, भिकु पंडित , शिवाजी खाडे , अरुण खाडे,सुनिता दळवी, अलका दळवी यांचेसह प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते .

फोटों : नांदगणे ता जावली येथे विविध विकास कामांचे भुमिपुजन करताना ग्रामस्थ यावेळी सागर धनावडे , सुनिल जांभळे, संतोष कासुर्डे स्वप्निल दळवी आदी .

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

आ . शिवेंद्रसिंहराजे भोसलेंना कॅबिनेट मंत्रीपद देवुन छत्रपत्रींच्या गादीचा सन्मान व्हावा – ज्ञानदेव रांजणे .
जावली तालुक्यात कोट्यावधींची विकास कामे मार्गी लावली आहेत . तरीही विरोधी उमेदवाराला विकास दिसत नाही – आ शिवेंद्रसिहराजे भोसले .
केळघर येथे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन
विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने मेढा पोलीस ठाणे हद्दीतील मेढा बाजारपेठ , कुडाळ बाजारपेठ व करहर बाजारपेठेत रूट मार्च
उत्कृष्ठ कामगिरीबद्दल मेढा पोलीस स्टेशनचा सन्मान ..
जावली तालुका मंडलाधिकारी व तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी श्री संदिप ढाकणे यांची निवड ..
अमितदादांच्या मुळे राष्ट्रवादीत बेरजेचे राजकारण…-सुरेश पार्टे..
विकास सेवा सोसायट्यांनी उत्पन्न वाढीचे प्रयत्न करावेत आ शिवेंद्रसिंहराजे भोसले .
सातारा- जावलीतील २२ ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी ४.४० कोटी
आईच्या स्मृतिदिनी जि.प. शाळांना स्मार्ट टिव्ही
Scroll To Top