Skip to content

आ .शिवेद्रसिंहराजे भोसले यांना मत्रीमंडाळात संधी मिळावी म्हणून बाबाराजे समर्थक केळघर विभागाच्या वतीने उत्तराखांड येथे केदारनाथ बाबांना साकडे .

IMG20240624162413

News By - Sahyadri_News

केळघर /नारायण जाधव .

सातारा जावली मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात स्थान मिळावे म्हणून केळघर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री सुनिल (नाना) जांभळे व बाबाराजे समर्थक केळघर विभाग यांचे वतीने उंतराखंड येथील श्री. केदारनाथ बाबांना साकड घालण्यात आले यावेळी दिपक शेलार सचिन पार्टे (हॉटेल समृद्धी ) सतिश पार्टे अक्षय चिकणे अनिल बेलोशे इत्यादी युवक उपस्थित होते . यावेळी केळघर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री सुनिल जांभळे (नाना) व त्यांचे सहका यांनी केदारनाथ बाबांना मंत्रीमंडाळात कॅबिनेट मंत्रीपद मिळावे यासाठी साकडे घातले असुने सातारा -जावली विधानसभेचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मतदार संघात प्रत्येक वाडी वस्तीवर विकासाची गंगा पोहचवली असुन फक्त सातारा जावली नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातुन बाबाराजेंवर प्रेम करणाऱ्या युवक वर्ग चाहते व कार्यकर्त्यांची मागणी असुन आतापासुनच बाबाराजेंना मंत्रीमंडळीत संधी मिळणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे .

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

ओला दुष्काळ जाहीर करा !
शेतकऱ्यांची भव्य मोर्चाने शासनाकडे मागणी ..
जावलीत ओला दुष्काळ जाहीर करा –
या मागणीसाठी राष्ट्रवादीचा भव्य शेतकरी मोर्चा…
डॉ . पल्लवी पवार हिचा यथोचित सन्मान .
बलुतेदारांच्या विकासासाठी सरकारचे उदासीन धोरण
कल्याणराव दळे ; मेढा येथे नाभिक महामंडळाची बैठक
गवडी गावचे सुपुत्र कुमार मयूर पवार यास महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर…..
भीम शाही युवाक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
सरकार व पुरातत्व विभागाला शिवमंदिर बांधता येत नसेल तर मला मंदिर बांधण्याची परवानगी द्या — कुमुदिनी चव्हाण
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची ओझरे शाळेस भेट…
बावधन बगाड मानकरी-अजित बळवंत ननावरे
अंकुश बेलोशे यांची मंडल उपाध्यक्ष पदी नियुक्ती
Scroll To Top