Skip to content

*”मी माझ्या पगारावर समाधानी”* सतीश बुद्धे यांच्या “त्या” पाटीची जोरदार चर्चा ,सातारा पंचायत समिती प्रामाणिक लोकसेवक आल्याने समाधान …

IMG-20231023-WA02782

News By - Narayan Jadhav

*”मी माझ्या पगारावर समाधानी”*
सतीश बुद्धे यांच्या “त्या” पाटीची जोरदार चर्चा ,सातारा पंचायत समिती प्रामाणिक लोकसेवक आल्याने समाधान …
*सहयाद्री न्युज स्टार ११*
सातारा / प्रतिनिधी .
सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांनी आपल्या दालना बाहेर मी माझ्या पगारावर समाधानी आहे अशा आशयाची पाटी लावल्याने पंचायत समितीत कामासाठी येणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे . कोणतेही शासकीय काम थेट व्हावे सुलभ व्हावे आणि विनामूल्य व्हावे हीच या पाठीमागची अपेक्षा आहे असे स्पष्ट धोरण बुध्दे यांनी स्वीकारले आहे मी काही कारणास्तव बाहेरगावी असल्यास या क्रमांकावर नावासह संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले आहे. कोणत्याही शासकीय कार्यालयात काम वेळेवर होत नाही म्हणून सर्वसामान्यांना हजार वेळा खेटे मारावे लागतात . त्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाला सेवा हमी कायदा अमलात आणावा लागला .
सातारा पंचायत समितीमध्ये नव्याने हजर झालेले गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांनी सर्वसामान्यांच्या कामाची गांभीर्याने दखल घेतली आहे येथील कोणतेही काम सुलभ आणि विनाशुल्क व्हावे असा स्पष्ट संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

ओला दुष्काळ जाहीर करा !
शेतकऱ्यांची भव्य मोर्चाने शासनाकडे मागणी ..
जावलीत ओला दुष्काळ जाहीर करा –
या मागणीसाठी राष्ट्रवादीचा भव्य शेतकरी मोर्चा…
डॉ . पल्लवी पवार हिचा यथोचित सन्मान .
बलुतेदारांच्या विकासासाठी सरकारचे उदासीन धोरण
कल्याणराव दळे ; मेढा येथे नाभिक महामंडळाची बैठक
गवडी गावचे सुपुत्र कुमार मयूर पवार यास महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर…..
भीम शाही युवाक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
सरकार व पुरातत्व विभागाला शिवमंदिर बांधता येत नसेल तर मला मंदिर बांधण्याची परवानगी द्या — कुमुदिनी चव्हाण
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची ओझरे शाळेस भेट…
बावधन बगाड मानकरी-अजित बळवंत ननावरे
अंकुश बेलोशे यांची मंडल उपाध्यक्ष पदी नियुक्ती
Scroll To Top